उत्कृष्ट Quality च्या कंपन्या शोधणे अजिबात अवघड नाही. अनेक आहेत उदा: Reliance, Tata Steel, HDFC , etc.
मात्र उत्कृष्ट Quality असूनही रास्त किमतीला (FAIR VALUE) किंवा रास्त किमतीपेक्षा कमी किमतीला मिळत असलेल्या कंपन्या फार कमी असतात.
ह्या कोर्स मध्ये आपल्याला उत्कृष्ट Quality आणी FAIR VALUE ला मिळणाऱ्या कंपन्या शोधायला शिकायचे आहे. अशा INVESTMENTS ने आपली गुंतवणूक साधारण ३ वर्षात कमीत कमी दुप्पट होतेच.