- 7020 58 33 56
Next dates will be posted soon. Recording of past session can be purchased.

नम्र चॅलेंज: ह्या २ स्ट्रॅटेजि शिकल्यावर आपल्याला Swing/Positional Trading संदर्भात इतर कोणताही कोर्स करायची कधीच गरज पडणार नाही.
हा कोर्स करण्यासाठी शेअर मार्केटची बेसिक माहिती असणे आवश्यक आहे. कोर्स मध्ये बेसिक कव्हर केले जात नाही.
Swing Trading for Easy 5%
- Reversal Analysis पद्धतीने अगदी अचूक Entry Levels काढायला शिका.
- दिवसात फक्त १० मिनिट मार्केटला द्यावे
- Down Trend संपून Uptrend सुरु व्हायच्या अगदी सुरवातीला Entry घ्यायची अप्रतिम पद्धत
- प्रत्येक ट्रेड वर कमीत कमी ५% प्रॉफिट.
- प्युअर प्राईस ऍक्षन, ०% इंडिकेटर्सचा वापर.
- Average holding period: 4-5 days
Positional Trading
(Non-Fibonacci Retracements)
- Non-Fibonacci Retracements ने अगदी अचूक Entry Levels काढायला शिका.
- Average holding period: 2 Months
-
अप्रतिम ऍक्यूरसी: 70%
(on Risk Reward 1:2) - दररोज मार्केट पाहायची गरज नाही. Entry फक्त सोमवारी
- प्युअर प्राईस ऍक्षन, ०% इंडिकेटर्सचा वापर.
- फ्री रेडिमेड स्कॅनरच्या मदतीने "BLASTING" स्टॉक्स काढणे सोपं होतं