- Call: 7020583356
ऑपशन-चेन Analysis वर आधारित
Nifty Options BTST
(Online- Marathi)
Sunday, Apr 21, सायं ४ ते सर्वांना सर्व समजेपर्यंत

आशुतोष गाडगीळ, पुणे
ठळक वैशिष्ठे
- हा कोर्स करण्यासाठी शेअर मार्केटची प्रार्थमिक माहिती असणे आवश्यक आहे
- NO Indicator, No Charts. Purely based on Option Chain Analysis
- ही पद्धत फक्त निफ्टी ऑपशन्स मध्ये वापरायची आहे. बँक-निफ्टी किंवा इतर कुठल्याही indices मध्ये नाही.
- आवश्यक ते सर्व Back/Forward-Testing करूनच हा कोर्से तुमच्या समोर सादर केला जात आहे
- ऑपशन्स BTST मध्ये जसा खूप मोठा नफा होऊ शकतो तसेच अति दुर्मिळ situation मध्ये पूर्ण कॅपिटल गमावण्याची सुद्धा शक्यता असते (आपल्या स्ट्रॅटेजि नुसार असे अजून एकदाही घडलेले नाहीये, तरीही...)
- पूर्ण वेळ मार्केट पाहायची गरज नाही. मार्केट बंद व्हायच्या आधी ५ मिनिटे आणि दुसऱ्या दिवशी ओपन झाल्यावर १० मिनिटे वेळ देणे आव्यश्यक.
- कोर्स झाल्यावर पूर्ण ट्रेनिंगचे रेकॉर्डिंग देखील मिळणार आहे.
- We do not make follow-up calls on enquires received.
- I have no arguments over other similar (not same) trainings available at a cost higher or lower than mine.
- बाकी.. आपण सुज्ञ आहातच

नम्र विनंती: कोर्स फी मध्ये डिस्काउंट मागून तुमची आणि माझी कुचंबणा करू नये.