- 7020 583 356
Bank-Nifty Weekly Income Plan (मराठी मध्ये)
Course Fee ८७५/-
Recorded course with Online Q&A sessions
Course Features
- Capital Required 75K approx.
- Expected Returns: 1.5 to 3% per trade
- दर गुरुवारी फक्त दीड तास करायची ट्रेडिंग पद्धत
- Combination of Iron Condor & Iron Fly trading setups
- कोणताही इंडिकेटर, किंवा चार्ट देखील बघायची गरज नाही.
- Uptrend, Downtrend, Sideways. तिन्ही मार्केट कंडिशन्स मध्ये उत्तम चालते
हा कोर्स करण्यासाठी शेअर मार्केटची प्रार्थमिक माहिती असणे अवश्यक आहे.
Reviews
खाली दिलेल्या नंबरवर GPay/PhonePay ने देखील 875/- फी भरू शकता. फी भरल्यावर तुमचा ई-मेल ऍड्रेस व्हॅट्सऍप करावा.
- 7020 58 33 56
काही महत्वाचे:
- आम्ही कोणताही फ्री (?) वेबिनार करत नाही. कोणत्याही फ्री वेबिनार मध्ये आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका.
- Jackpot, Sure-Shot, 99% Accuracy सारख्या गोष्टी अस्तित्वात नाहीत. ते शोधण्यात वेळ व पैसे वाया घालवू नका.
- I do not make follow-up calls on enquires received.
- I have no arguments over other similar (not same) trainings available at a cost higher or lower than ours
- Please do not embarrass us by asking for discounts.
- बाकी..आपण सुज्ञ आहातच.